मराठी लेखक आणि प्रकाशकांसाठी एक व्यासपीठ या स्वरुपात या पोर्टलची निर्मिती झाली आहे.

आत्ताच्या घडीला या पोर्टलवर ५०,००० हून जास्त पुस्तकांची माहिती संकलित झाली आहे. यात दिवसेंदिवस नव्याने भर पडत आहे. मराठीत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांची माहिती या वेबसाईटवर असावी हे आमचे स्वप्न आहे. भले मग ती पुस्तके आमच्याकडे विक्रीसाठी असोत अथवा नसोत.

हे केवळ पुस्तकविक्रीचे दुकान नसून पुस्तकप्रचाराचे एक व्यासपीठ या स्वरुपात आकारतेय. सर्व प्रकाशक आणि लेखकांना आवाहन आहे की त्यांनी आपल्या जास्तीत जास्त पुस्तकांची माहिती या पोर्टलवर पाठवावी.

मराठीबुक्स डॉट कॉम ची वैशिष्ट्ये

  • पुस्तकांचा परिचय आणि परिक्षणे
  • १,००,००० पेक्षा जास्त नेटवर्क वाचक
  • पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, विषय, वर्गवारी, किवर्ड यावरुन पुस्तकाचा शोध घेण्याची सोय.
  • पुस्तकावर अभिप्राय लिहिण्याची वाचकांना सोय.
  • प्रकाशकांसाठी पुस्तक विक्रीची सोय
  • प्रकाशकांसाठी पुस्तकाची जाहिरात करण्याची सोय
  • नामवंत वेबसाईटसवरुन पुस्तक प्रचार

पोर्टलचे नूतनीकरण आणि तंत्रज्ञानाचे अद्ययावतीकरण सुुरु  आहे.  लवकरच परत येत आहोत. दिमाखदार स्वरुपात…. 

तोपर्यंत आमच्या मेगा पोर्टलची सफर करा..   : Marathisrushti.com

मराठी पुस्तकांच्या आमच्या जुन्या वेबसाईटलाही  भेट द्या.  : Marathibooks.com

 

निरोगी राहायचंय? शिवांबू घ्या ! योग करा !
||आयुर्वेद उवाच || भाग २
लक्ष्मणरेषा
चौघीजणी
अग्निपंख
आरोग्यं परमो लाभः
दीर्घायुष्य मंत्र
जेथे जातो तेथे
संधिवात - माझे अनुभव
1
2
3
4
5
No grid with alias ( carousal ) were found!, Please Create it first.

हस्तमैथुनाबद्दलचे हितगुज
रंग अंतरंगातले
कुणा यात्रिकाचा जीवनसंवाद
तुमचा मधुमेह आणि तुम्ही
स्वाद - सुगंध निर्मिती
आजीचा बटवा
काचेचं मन
दूरदर्शी लोकनेता लोकमान्य टिळक
प्राणायम एक संजीवनी
मी का नाही?
विषवृक्षाच्या मुळ्या
टाकीचे घाव
हिरा ठेविता ऐरणी
साथसंगत
आंधळ्याचे डोळे
1
2
3