Pradhan प्रकाशन, पुणे Pradhan

वि. श्री. दामले ऊर्फ बाबासाहेब दामले यांनी बॅंकिंग क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केले; त्याचबरोबर सामाजिक कामही केले. युनायटेड वेस्टर्न बॅंक त्यांच्या काळात आघाडीवर होती. या बॅंकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केले होते. त्या कालखंडाबद्दलही त्यांनी लिहिले आहे. जिज्ञासापूर्ण स्वभाव व चिकित्सक दृष्टिकोन ठेवून एका जीवनव्रतीने केलेली वाटचाल म्हणजे हे पुस्तक असून, वाचकांना एक मौलिक शिदोरी ठरेल.
Address:-
2 3 Suryakiran Left Bhusari Behind Kothrud Bus Depo bhusari colny pune 411038 411038 maharashtra India rohit@riyasa.com.au 888888888 http://marathibooks.com fb.rohit