अपूर पांचाली

वर्गवारी:-

आत्मचरित्र

किंमत:-200

वजन:-500

पुस्तकाचा आकार:-Hard Cover

वजन:-500

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :-

'पथेर पांचाली' 'अपराजित' आणि 'अपूर् संसार' हे तीन चित्रपट सत्यजित राय यांनी कशा प्रकारे, किती अडचणींना, संकटांना तसेच विचित्र अनुभवांना तोंड देत तयार केले, याची पडद्यामागची कहाणी म्हणजे 'अपूर् पांचाली'.आकर्षक पुठठा बाईंडिंगमधील तसेच डबल क्राऊन साईजमधे असलेल्या या पुस्तकात, अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे.