जीवनाशी संवाद

वर्गवारी:-

आत्मचरित्र

किंमत:-200

वजन:-301

पुस्तकाचा आकार:-Paperback

वजन:-301

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :-

अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मधू दंडवते यांचे नांव आजही घेतले जाते. त्यांनी कायम समाजवादाचा पुरस्कार केला, तसेच त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचाही प्रभाव होता. लहानपणापासून त्यांना कविता, साहित्य, संगीत अशा कलांमध्ये रुची निर्माण झाली ती त्यांनी नंतरही जोपासली. स्वतंत्र भारतात त्यांनी राजकारण व समाजकारणाला वाहून घेतले. समाजातील अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांची संसदेतील भाषणे अभ्यासपूर्ण असत. राजकीय, सामाजिक, आर्थिक विचार, आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर त्यांनी विवेचन केले. या सर्वांचा मागोवा त्यांनी जीवनाशी संवाद मधून घेतला आहे. प्राध्यापकाच्या भूमिकेतून राजकारणात ठसा उमटविणाऱ्या दंडवते यांचे आत्मचरित्र स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राजकारणावर प्रकाश टाकते.