जॅकपॉट

वर्गवारी:-

आत्मचरित्र

प्रकाशक:-

मंजुल प्रकाशन

किंमत:-250

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :-

परिणामांची पर्वा न करता जिवलागासाठी घर सोडणारी ---- प्रेयसी सनई, मंत्राविधी शालू, -दागिने यांच्यापेक्षा, पतीच्या , प्रेमाला, महत्व देणारी---- पत्नी संसारसाठी पतिच्या बरोबरीने अर्थार्जन करणारी .... गृहिणीमुलांच्या कल्याणसाठी तन मन धन वेचणारी..... आई एकदाच मिळणाऱ्या मनुष्य जन्माचा भरभरून आस्वाद घेणारी .... रसिका वेगळ्या वाटेवरच्या प्रवासातही बेधडक पुढे जाणारी .... धेर्यशालिनीअवघड आव्हानांना हसतमुखाने तोंड देणारी..... सुहासिनींअश्वशर्यतीतून अर्थार्जन करून शिक्षण संस्थेच्या पायाभरणीला सह्हायकरणारी .... मनस्विनीस्त्रीत्वाचे हे सगळे पैलू ज्या एका व्यक्तिमत्त्वातसामावलेले आहेत अशा आगळ्या वेगळ्या स्त्रीचे आत्मकथन