ह्रदयरोग व आपण
ह्रदयरोग कसा उद्भवतो, त्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच तो उद्भवू नये म्हणून काय करावयाचे याची माहिती करुन देणार्या या पुस्तकाला जनमानसातून प्रचंड मागणी आली.
आतापर्यंत या पुस्तकाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया आल्यात. सर्वसामान्य माणसाला हे ज्ञान या पुस्तकामुळे प्राप्त झाले.
लेखक : डॉ. मनोज चोपडा
प्रकाशक : अनघा प्रकाशन / Anagha Prakashan
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com