Sale!

जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती

350.00 300.00

श्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती’ हा ग्रंथ लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे. या  पुस्तकाद्वारे एका विपरीत सामाजिक व्यवस्थेची केलेली उकल ही सर्वांनाच आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करेल.

सांगळे यांनी अतिशय सोप्या, प्रवाही, सुबोध भाषेत ही रचना केली आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांसाठी असला तरी संशोधक-अभ्यासकांनाही तो उपयुक्त ठरेल असा झालेला आहे.

लेखक : सुनिल सांगळे / Sunil Sangle
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : ३२०
किंमत : रु. ३५०/-

Description

प्रा. हरी नरके यांच्या प्रस्तावनेतून 

श्री सुनील सांगळे यांनी `जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती’ हा ग्रंथ लिहून अतिशय मोलाचे काम केलेले आहे. या  पुस्तकाद्वारे एका विपरीत सामाजिक व्यवस्थेची केलेली उकल ही सर्वांनाच आत्मपरीक्षणाला प्रवृत्त करेल.

सांगळे यांनी अतिशय सोप्या, प्रवाही, सुबोध भाषेत ही रचना केली आहे. हा ग्रंथ सर्वसामान्य वाचकांसाठी असला तरी संशोधक-अभ्यासकांनाही तो उपयुक्त ठरेल असा झालेला आहे.

सांगळे यांनी या पुस्तकात अक्षरशः शेकडो जातींची माहिती दिलेली आहे.  तथापि हे केवळ माहितीचे संकलन नाही तर तिचे सम्यक् विश्लेषण आणि समतोल सत्यशोधन या ग्रंथात केलेले आहे. महाराष्ट्रातील शेकडो जातींची सांगळे यांनी दिलेली माहिती समजावून घेण्यासाठी तरी कार्यकर्ते, वाचक आणि अभ्यासक यांनी हे पुस्तक संग्रही ठेवले पाहिजे

लेखक : सुनिल सांगळे / Sunil Sangle
प्रकाशक : ग्रंथाली / Granthali

पाने : ३२०
किंमत : रु. ३५०/-
पुस्तकाचे वजन (ग्रॅम) : ३०० ग्रॅम
आयएसबीएन क्रमांक : 978-93-5795-194-4
आवृत्ती : पहिली आवृत्ती

Jaati Vyavastha ani Maharashtrateel Jaati Jamatee
Granthali
Sunil Sangale

लेखक संपर्क

६०१, जुहू प्राजक्त, विद्यानिधी मार्ग, कैफी आझमी पार्कसमोर, जुहू, मुंबई ४०००४९

भ्रमणध्वनी - ९८२०३९११११
इमेल - sunilsangle3012@gmail.com

प्रकाशक संपर्क

१०१, १/बी विंग, ` द नेस्ट'
पिंपळेश्वर को-ऑप सोसायटी, टायकलवाडी,  स्टार सिटीसमोर,
मनोरमा नगरकर मार्ग,  माटुंगा (पश्चिम)
मुंबई ४०००१६

फोन : (०२०) २४२१६०५० / २४३०६६२४
ई-मेल : granthaliruchee@gmail.com
 
Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जातिव्यवस्था आणि महाराष्ट्रातील जाती-जमाती”

Your email address will not be published. Required fields are marked *