राजा थिबा
₹130.00
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी.
लेखक : मधु मंगेश कर्णिक | Madhu Mangesh Karnik
प्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan
पाने : १२८
किंमत : रु. १३०/-
Description
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी.
इंग्रजांनी ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते.
रत्नागिरीला त्यांच्यासाठी ‘थिबा पॅलेस’ बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.
लेखक : मधु मंगेश कर्णिक | Madhu Mangesh Karnik
प्रकाशक : अनघा प्रकाशन | Anagha Prakashan
Raja Thiba – Novel
Madhu Mangesh Karnik
Anagha Prakashan
लेखक संपर्क
एक्स १८, मार्व्हल, फ्लॅट नं. ४०१, शास्त्री नगर, अंधेरी (प), मुंबई ४०००५३फोन - (०२२) २६३६०४६० / २६३६०४४० / ९९२०३२३६६७
प्रकाशक संपर्क
अनघा प्रकाशन, ठाणे
दूरध्वनी : ९७६९६०३२३९ / ९७६९६०३२४० / ९७६९६०३२४१
इ-मेल : amolmnale30@gmail.com
वेबसाईट : www.anaghaprakashan.com