वाडा जागा झाला

175.00

वाडा जागा झाला हा जागतिकीकरणाच्या प्रभावाने ग्रामजीवनात झालेले परिवर्तन सूक्ष्मपणे टिपणारा कथासंग्रह, ग्रामसंस्कृती आणि माणसाच्या वृत्ती प्रवृत्तींसह लेखकाने गाव साक्षात केला आहे. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, भारनियमन अशा विविध प्रश्नांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे भावविश्व या कथेने मोठ्या सामर्थ्यानिशी चित्रित केले आहे

लेखक : विजय चव्हाण / Vijay Chavhan
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १२८
किंमत : रु. १७५/-

लेखक संपर्क