संक्षिप्त सावली

0.00

गुजरातमधल्या गणदेवी गावातील संत श्री जानकी आई म्हणजेच श्री बायजी यांच्या चरित्राची संक्षिप्त ओळख..

श्री जानकी आईचे जीवनसार “सावली” या पोथीत पद्यरुपाने आपण नेहमीच वाचतो. श्री मधुकर गजानन सुळे यांनी लिहिलेल्या  “सावली” या पोथीच्या आतापर्यंत ७ आवृत्ती निघाल्या.

लेखक : श्री मधुकर सुळे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

विनामुल्य वितरणासाठी… 

वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खालील  पुस्तक वाचा या  Tab वर क्लिक करा. 

Description

वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वरील पुस्तक वाचा या  Tab वर क्लिक करा. 

जानकी आईची वेबसाईट www.baijee.com आपण नित्यनियमाने पहात असालच. येथे संपूर्ण सावली Audio स्वरुपात ऐकण्याची सोय आहे.

या संक्षिप्त सावली मध्ये बायजी बावनी सह मानसपूजा, पाउलाष्टक, शतनामावली, आरती इत्यादिंचा समावेश आहे. हे सर्व वाचता तर येतेच, पण ऐकण्याचीही सोय आहे.

लेखक : श्री मधुकर सुळे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

विनामुल्य वितरणासाठी… 

वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वरील पुस्तक वाचा या  Tab वर क्लिक करा. 

Sankshipta Sawali | Madhukar Sule | Marathisrushti 

पुस्तक वाचा

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

निनाद अरविंद प्रधान : ९०२०३ १०८३०