Sale!

शून्यत्व

100.00 50.00

मी कोण आहे ‘ ह्याचा शोध घेताना माझ्यातला मी, माझ्याशी किती एकाग्र आहे हे पण बघणे आवश्यक आहे. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.
तुमच्या मेंदू मधील कचरा जो तुम्हला सतत त्रास देत असतो तो डिलीट करता आला पाहिजे. पण तुम्ही हा कचरा साफ करताना आपण काय डिलीट करत आहोत याचेही भान हवे. कारण हे पण बघितले पाहिजे. आपण एखाद्या मानसिक आजारास निमंत्रण देत आहात का, ह्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे….

सतीश चाफेकर


स्मार्ट डिजिटल पुस्तक 

लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

SKU: shoonyattva-satish-chaphekar Categories: ,

Description

हा जरा वेगळा विषय आहे यातील काही लेख लोकमत मध्ये लिहिले मग कोरोना आला, सगळेच बदलले पण लिखाण चालू होते.
लहानपणापासून अनेकांची भाषणे ऐकली , पाहिली ओशो खूप ऐकले तर जे कृष्णमूर्ती प्रत्यक्ष बघायला ऐकायला मिळाले.
हळूहळू माझी भूमिका ठाम झाली ती म्हणजे थिंकरची…. फॉलोअरची नाही.

अनेकजण इतिहास उलगडतात तर अनेक जण उकरतात, ऐकणारे माना डोलवत असतात तर अनेकजण उंबरठ्यावर असतात.
मग धर्म, संस्कृती यांचे मस्त लोभस जाळे विणले जाते.
मग काय.. जाऊ दे.

मी हे लेख लिहिताना सतत वर्तमान बघत होतो , त्यावेळी आपली विचार भूमिका काय असावी याचा विचार करत होती.
एक लक्षात आले विचार कुठलेही असो ते वर्तमानात स्थिर करणारे असो, कन्फ्युज करणारे नसोत.

बघा वाचा या पुस्तकात, पटते का बघा…

सतीश चाफेकर


लेखक : सतीश चाफेकर / Satish Chaphekar
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.

Shooyattva
Satish Chaphekar
Marathisrushti

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा

लेखक संपर्क

ठाणे येथे वास्तव्य. सह्याजी राव या टोपण नावाने जनमानसात प्रसिद्ध. दहा हजारापेक्षा जास्त स्वाक्षऱ्यांचा संग्रह.

दूरध्वनी : 9820680704