बाजारात आलेली नवीन छापील पुस्तके –  सविस्तर विशेष नोंद

कंगोरे

सकस कथानक आणि मानवी भावभावनांचे प्रतिक उभं करणारा कथासंग्रह. माणसाचं मन, जीवनानुभवाचे एकेक पापुद्रे आणि व्यावहारिक जगण्यातील गुंतागुंत यांची अप्रतिम >>>

आंबेया डहाळी

माझं हे लेखन म्हणजे माझ्या व्यक्तित्वाचाच आविष्कार आहे . अध्यात्म हा काही माझा प्रांत नाही , तसा माझा पिंड नाही >>>

कांदाचिर

बी. डी. डी. चाळींत खेळला जाणारा एक अफलातून खेळ. इंग्रजांच्या अमदानीत या चाळी मुंबईत अस्तित्वात आल्या. लोअर परेल (डिलाईल रोड), >>>

घायाळ दंश

लिहितांना मी कधी ठरवून लिहित नसते. बसते आणि पेन सुरू होतो. जीवनाच्या वाटेवर भेटलेली अनेक पात्रं मनात धिंगाणा घालतात. मग >>>

आतंक

विलास सारंगांच्या प्रस्तुत संग्रहात ज्या एकोणिस कथा आहेत त्या त्यांनी गेल्या दोन दशकांत लिहिलेल्या आहेत. म्हणजे सरासरी वर्षाला एक कथा >>>

एका आरंभाचे प्रास्ताविक

असंख्य प्रश्नांनी भरलेल्या या विराट दुनियेत व्यक्तीच्या आपल्या म्हणून असणाऱ्या प्रश्नाना जागा आहे की नाही? जागा असेल किंवा नसेल, जागा >>>

एकाच नाण्याच्या तीन बाजू

शिक्षण सर्वार्थाने महत्त्वाचे असले तरी त्यासाठी आवश्यक आहे तो पाल्य, पालक आणि शिक्षण यांचा समन्वय. या विषयाला असणारे विविध कंगोरे >>>

आजचा शाम घडताना

आजच्या काळात जर शाम असता तर ? लेखक : प्रकाशक : >>>

मुंबईय्या… वेध जगण्याचा

मुंबईय्या! मुंबई नावाच्या महासागराची जीवनशैली आणि तिच्यात विलीन झालेल्या प्रत्येकाची रोमांचक तितकीच अपरिहार्य अस्तित्त्वकथा आहे. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात मुंबईकर म्हणून >>>

सॅल्युट

एका पोलिस अधिकाऱ्याच्या सेवाकालाचे अंतिम पर्व.... हे पुस्तक म्हणजे पाठीमागील सेवा कालावधीतील विहंगलोकनाबरोबरच शेवटच्या कालावधीतील घटना सांगते. या पुस्तकात मला `भेटलेली बाप मंडळी' >>>

लोक आणि अभिजात

या पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट >>>

विवेक आणि विद्रोह

विद्रोहाची शक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच वापरली गेली पाहिजे याचे भान राखणारा आणि विध्वंसाबरोबरच विधायक नवनिर्माणाचा आग्रह धरणारा विवेकी >>>

वेगळी माती, वेगळा वास

मी आजपर्यंत प्रवासाशी संबंधित असे जे ललित लेखन केले, ते सगळे इथे एकत्र जुळवले आहे. इतर ललित लेखांबरोबर सुटे-सुटे, इथे-तिथे >>>

कहाणी कवितेची

सौंदर्याच्या पोटी जन्माला आलेली दाहकता म्हणजे सुर्व्यांची एक एक कविता. आशा कित्येक आशयसंपन्न असली कवितांचे जन्मसोहळे आणि मराठी सारस्वताने त्या >>>

मास्तरांची सावली

कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं नेहा सावंत यांनी शब्दांकन केलेलं हे आत्मकथन लेखक : शब्दांकन :  सौ >>>

गगन समुद्री बिंबले

सत्यजित राय... साहित्याचे मोल जाणणारे,  साहित्यातील पात्रांना प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट दिग्दर्शक.  रवींद्रनाथ ठाकूर,  मुन्शी प्रेमचंद, विभूती >>>

स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)

स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांच्या कालखंडात लक्षणीय स्वरूपाचे कादंबरीलेखन करणार्‍या अकरा लेखिकांच्या वाङ्‌मयकृतींविषयीचे, अकरा अभ्यासक स्त्रियांनी लिहिलेले लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. कमल >>>

नव्या-जुन्याच्या काठावरती

वर्तमान घटनांकडे सजगपणे पाहणारे हे लेखन आहे. संवेदनशील वृत्तीने केलेले लेखन. व्यक्तींचे, प्रवृत्तींचे, घटना-प्रसंगांचे बारकावे टिपत केलेले लेखन. प्रासंगिक सदरांधून असे दीर्घजीवी >>>

आठवणीतले आंगण

लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणजे केवळ लोकगीतांचे, लोककथांचे, लोकश्रद्धांचे किंवा लोककलाप्रकारांचे संकलन-संपादन नाही आणि वर्गीकरण-विश्लेषणही नाही. लेखक : प्रकाशक : पाने : किंमत : रु.   >>>
प्रेमातून प्रेमाकडे

प्रेमातून प्रेमाकडे

मैत्रीची रूपमाया सार्वजनिक क्षेत्रात वावरणार्‍या थोरामोठ्यांच्या आयुष्यांतही दिसते. समाजात वावरणारी, समाजाचं नेतृत्व करणारी, नामवंत अशी माणसं. त्यांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं >>>