दरवर्षी हजारो मराठी पुस्तके बाजारात येतात. त्यातील सर्वच पुस्तकांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचत नाही. पुस्तकांच्या जाहिरातीही आता फार महाग झाल्या आहेत. परिक्षणे, परिचय वगैरेसारखे पूर्वी मुक्तपणे उपलब्ध असलेले प्रसार मार्गसुद्धा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिेले नाहीत.

यासाठीच मराठीसृष्टीची ही ग्लोबल पुस्तक जत्रा.

छापील पुस्तकांची नोंद

छापील पुस्तकांची  विशेष नोंद