इ-पुस्तक म्हटले की सर्वसाधारणपणे PDF File डोळ्यासमोर येते. PDF File इंटरनेटवरुन मुक्तपणे फिरत असतात. यामुळेच पुस्दतकांच्या पायरसीचा धोका निर्माण होतो. या आणि अशाच अनेक कारणांमुळे अनेक लेखक अणि प्रकाशक इ-पुस्तके बनवण्यापासून दूर जातात.

मराठूीसृष्टीची इ-पुस्तके ही केवळ PDF स्वरुपतली नाहीत, तर त्या पलिकडे जाऊन लेखक, प्रकाशक आणि वाचकांना एक वेगळा, समृद्ध अनुभव देणारी स्मार्ट पुस्तके आहेत. 

मराठीसृष्टीवर अनेक प्रकारची इ-पुस्तके उपलब्ध आहेत. यात साहित्य, ललित लेखन, धार्मिक-अध्यात्मिक, माहितीपर असा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके तर आहेतच, पण त्यातील काही मोफतही आहेत. PDF स्वरुपातली काही पुस्तकेही स्मार्ट पुस्तकांच्या  स्वरुपात आणलेली आहेत.

ही सगळी पुस्तके जरुर खरेदी करुन वाचा.

इ पुस्तके

धार्मिक पुस्तके

मोफत पुस्तके

नियतकालिके