आठवणी ‘गदिमां’च्या
₹0.00
‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय…. तोही पूर्णपणे मोफत.
या युट्युब चॅनेलची ही एक झलक या व्हिडिओ पुस्तकाच्या माध्यमातून.
लेखक : आनंद माडगूळकर / Anand Madgulkar
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या टॅबवर क्लिक करा..
Description
‘गीतरामायण’कार गदिमा हे मराठी माणसाचं दैवतच. गदिमांची गाणी ऐकता ऐकता महाराष्ट्रातील किमान दोन पिढ्या मोठ्या झाल्या.
‘गदिमां’चे चिरंजीव श्री आनंद माडगूळकर हे त्यांचा वारसा एका वेगळ्या प्रकाराने चालवत आहेत. गदिमांचे लेख, त्यांची गाणी, पुस्तके, किस्से वगैरे अफाट खजिना त्यांनी आपल्या मिष्किल आणि भावस्पर्शी शैलीत युट्युब चॅनेलद्वारे रसिकांसाठी खुला केलाय…. तोही पूर्णपणे मोफत.
या युट्युब चॅनेलची ही एक झलक या व्हिडिओ पुस्तकाच्या माध्यमातून.
मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या टॅबवर क्लिक करा..
लेखक : आनंद माडगूळकर / Anand Madgulkar प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com