MB-Slide-01
MB-Slide-02
MB-Slide-03
MB-Slide-04

इ-पुस्तके

EBook म्हणजे PDF File नव्हे. संगणक आणि मोबाईलवर सहज वाचता येणारे, अक्षरे लहान-मोठी करता येणारे, वाचताना डावी-उजवीकडे scroll करायला न लागणारे, डाउनलोड करुन कॉपी करता न येणारे असे पुस्तक म्हणजे इ-बुक.

त्यातही वेगवेगळे फॉन्ट, रंग, फोटो, Audio, Video याचा समावेश केलेले Smart Multimedia Digital Book आता बनवता येते अगदी सोप्या पद्धतीने.....


मराठी प्रकाशनाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेत प्रतिवर्षी हजारो पुस्तके प्रकाशित होतात. गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची संख्या लाखाच्या आसपास जाईल.
 
दुर्दैवाने यातील बहुसंख्य पुस्तके अजूनही ऑनलाईन माध्यमात विक्रीसाठी उपलब्ध असणे सोडाच पण त्यांची माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमात उपलब्ध नाही.
 
बाजारात आलेल्या सर्व पुस्तकांची माहिती देणारे एखादे नियतकालिक सुरु झाले तरीही मराठी पुस्तक प्रकाशनाचा वेग बघता एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकांची माहिती देण्यासाठी दर महिन्याला किती पाने खर्च होतील त्याचा अंदाज यावा. यावर एकच मार्ग... तो म्हणजे फक्त ऑनलाईन माध्यम !
 
यासाठीच “मराठीसृष्टी”च्या वतीने "पुस्तक आणि प्रकाशन विषयातील सर्व काही" असे हे मेगा-पोर्टल !

पॅनोरमा

स्मार्ट डिजिटल पुस्तक  डॉ. शंकर विठ्ठल कलवारी यांचं हे नवं पुस्तक ...

अनघा – दिवाळी अंक 2019

अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या ...

गावाकडची अमेरिका

सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच ...

व्हिजिट बॅग

स्मार्ट डिजिटल पुस्तक  एखाद्या प्रतिभावान लेखकानं गुंतागुंतीचं बहुपेडी कथानक जितक्या सहजतेनं ...

पिंपरी चिंचवड – गाव ते महानगर

स्मार्ट डिजिटल पुस्तक  ऐतिहासिक संदर्भ आणि मूल्य असलेल्या व झपाट्यानं बदलू ...