Sale!

पॅनोरमा

150.00 75.00

स्मार्ट डिजिटल पुस्तक 

डॉ. शंकर विठ्ठल कलवारी यांचं हे नवं पुस्तक म्हणजे सृष्टीतील पंचमहाभुतं आणि षड्रिपू तीव्रतेनं जिथं प्रकट होतात अशा कोकणातील एका प्रदेशाचा विस्तृत, सखोल देखावा. जिवंत देखावा!

कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर पानोपानी विखुरलेली व्यक्तिचित्रे, निसर्गाच्या आणि वन्य प्राण्यांच्या रौद्ररूपाची अंगावर शहारे आणणारी ध्वनीचित्रे, नर्म विनोदी, मार्मिक, नेमक्या शब्दांतून व्यक्त होणारी अर्कचित्रे जिथे एकत्रितपणे पाहायला मिळतात ते हे पॅनोरमा!

ललित लेखकाजवळ असणारी आत्माविष्कारी प्रेरणा, भाषाशैली, नऊ रसांच्या माध्यमातून जिथे प्रकटते ते हे पॅनोरमा!

रुग्ण असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनी मुद्दाम वाचायला हवे असे हे पॅनोरमा! जिथे हृदयालाच साद घातलेली आहे!

लेखक : डॉ. शंकर विठ्ठल कलवारी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु.१५०/-
सवलत किंमत : रु. ७५/-

हे पुस्तक खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.

खरेदी केले नसल्यास आत्ताच खरेदी करा !

Description

डॉ. शंकर विठ्ठल कलवारी यांचं हे नवं पुस्तक म्हणजे सृष्टीतील पंचमहाभुतं आणि षड्रिपू तीव्रतेनं जिथं प्रकट होतात अशा कोकणातील एका प्रदेशाचा विस्तृत, सखोल देखावा. जिवंत देखावा!

कोकणच्या सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीवर पानोपानी विखुरलेली व्यक्तिचित्रे, निसर्गाच्या आणि वन्य प्राण्यांच्या रौद्ररूपाची अंगावर शहारे आणणारी ध्वनीचित्रे, नर्म विनोदी, मार्मिक, नेमक्या शब्दांतून व्यक्त होणारी अर्कचित्रे जिथे एकत्रितपणे पाहायला मिळतात ते हे पॅनोरमा!

ललित लेखकाजवळ असणारी आत्माविष्कारी प्रेरणा, भाषाशैली, नऊ रसांच्या माध्यमातून जिथे प्रकटते ते हे पॅनोरमा!

रुग्ण असलेल्या आणि नसलेल्या सर्वांनी मुद्दाम वाचायला हवे असे हे पॅनोरमा! जिथे हृदयालाच साद घातलेली आहे!

– –  ज्येष्ठ साहित्यिक  डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून…. 

लेखक : डॉ. शंकर विठ्ठल कलवारी
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु.१५०/-
सवलत किंमत : रु.७५/-

Visit Bag
Dr Shankar Vithal Kalwari
Marathisrushti

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा