कॉमन मॅन
₹150.00 ₹75.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
‘कॉमन मॅन’ म्हटलं की तात्काळआपल्या डोळ्यासमोर झुपकेदार मिशी असलेला, चौकडी जॅकेट परिधान केलेला, कमी उंचीचा, धोतर नेसलेला, सारं काही चूपचाप दुरून न्याहाळणारा व्यंगचित्रातील आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस तरळतो!
पण आज हा कॉमन मॅन दुरून पाहत नाहीये. तो व्यक्त झालाय… शब्दांनी. विविध प्रसंगावरील त्याचे टपोरे शब्द सरस्वतीच्या प्रांगणात टपटप सांडलेत. हेच आहे ‘कॉमन मॅन’मधील ‘अनकॉमन’! या शब्दांनी व्यक्त झालेल्या शंभराहून अधिक छोटेखानी लेखांचा संग्रह म्हणजे ‘कॉमन मॅन’ हे ललित पुस्तक. काय आहे त्याच्या अंतरंगात?
लेखक : घनश्याम परकाळे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७५/-
हे पुस्तक खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी खालील पुस्तक वाचा या बटणवर क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आत्ताच खरेदी करा !
Description
‘कॉमन मॅन’ म्हटलं की तात्काळआपल्या डोळ्यासमोर झुपकेदार मिशी असलेला, चौकडी जॅकेट परिधान केलेला, कमी उंचीचा, धोतर नेसलेला, सारं काही चूपचाप दुरून न्याहाळणारा व्यंगचित्रातील आर. के. लक्ष्मण यांचा सामान्य माणूस तरळतो!
पण आज हा कॉमन मॅन दुरून पाहत नाहीये. तो व्यक्त झालाय… शब्दांनी. विविध प्रसंगावरील त्याचे टपोरे शब्द सरस्वतीच्या प्रांगणात टपटप सांडलेत. हेच आहे ‘कॉमन मॅन’मधील ‘अनकॉमन’! या शब्दांनी व्यक्त झालेल्या शंभराहून अधिक छोटेखानी लेखांचा संग्रह म्हणजे ‘कॉमन मॅन’ हे ललित पुस्तक. काय आहे त्याच्या अंतरंगात?
लेखक : घनश्याम परकाळे
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १५०/-
सवलत किंमत : रु. ७५/-
Common Man
Ghanashyam Parkale
Marathisrushti
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com