घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !

180.00

स्त्रियांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात.

लेखक : विजया किशोर भुलेस्कर / Vijay K Bhuleskar
प्रकाशक : मोनिका प्रकाशन / Monica Prakashan

पाने : १४८
किंमत : रु. १८०/-