नामुष्कीचे स्वगत
₹300.00
माझी खात्रीच झालीय की मला माझ्या वर्तमानाच्या बिंदूवर फारकाळ स्थिर राहताच येत नाही, म्हणजे आपलं वर्तमान असतं ना, म्हणजे हा आत्ताचा क्षण, तर तिथं मी डळमळतच उभा असतो असं मला सारखं वाटत असतं म्हणजे मी तसा इथंच असतो आणि डळमळत असतो तेव्हा कुठल्या क्षणी कलंडून मी या आखीव अवकाशाच्या कक्षेबाहेर जाईन याची मला खात्रीच देता येत नाही, त्याला मी काय करू?
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 211
किंमत : रु. 300
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com