स्वप्न माला (Copy)

180.00

फ्रेवा एक प्रामाणिक मुलगी! तरुण वयात तिनं स्वप्न पाहिली गरीब मायकेल बरोबर! मोठ्या फर्ममध्ये अकौंटंट असलेले तिचे वडिल पैशाच्या अफरातफरीत अडकतात. त्यांचा साहेब जतीन विश्वदीप, ज्याची पत्नी निवर्तली आहे. फ्रेयाच्या निसर्गदत्त गुणांमुळे व सौंदर्यामुळे जतीन फ्रेवावर लुब्ध होतो व तिला लग्नाची मागणी घालतो. वडिलांच्या बचावाखातर ती ही ‘तडजोड स्वीकारते..

लेखक : सुजाता लोंढे / Sujata Londhe
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 159
किंमत : रु. 180