आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांची मुलाखत

0.00

श्री. चेतन सशीतल यांनी आवाजाचे तंत्रज्ञान अगदी नीट समजावून सांगितले आहे व त्याबद्दलची अनेक उदाहरणे वेळोवेळी प्रात्यक्षिकासहित सादर केली आहेत. त्यामुळे आवाज क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या तसेच आवाजाची काळजी कशी घ्यावी ? ह्याबद्दल जाणण्यास इच्छूक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसाठी ही मुलाखत एक पर्वणीच आहे.

हा संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

या मुलाखतीचे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या टॅब वर क्लिक करा.

SKU: Aavajache-Jadugar-Chetan-Sashital Categories: ,

Description

श्री. चेतन सशीतल यांनी आवाजाचे तंत्रज्ञान अगदी नीट समजावून सांगितले आहे व त्याबद्दलची अनेक उदाहरणे वेळोवेळी प्रात्यक्षिकासहित सादर केली आहेत. त्यामुळे आवाज क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या तसेच आवाजाची काळजी कशी घ्यावी ? ह्याबद्दल जाणण्यास इच्छूक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसाठी ही मुलाखत एक पर्वणीच आहे.

हा संवाद साधलाय धनश्री प्रधान दामले यांनी.

प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

या मुलाखतीचे इ-पुस्तक मोफत वाचण्यासाठी पुस्तक वाचा या टॅब वर क्लिक करा.

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा