अध्यात्म, विज्ञान आणि संस्कार मूल्ये
₹100.00
विश्वातील प्रत्येक मानव आपले जीवन सुखी व समृध्द करण्यासाठी कधी विज्ञानाचा तर कधी अध्यात्माचा सूक्ष्म अनुभव घेऊ पाहत आहे, परंतू त्यांची रहस्य त्याला न उलगडल्या मुळे तो अस्थिर झाला असुन त्याच्या मनात व्दैत निर्माण झाले आहे.
हे व्दैत घालवून अव्दैताकडे वाटचाल करण्याचा, मानवी जीवनाच्या कल्याणाचा आणि विश्वशांतीकडे नेऊ पाहाणारा हा एक लहानसा कवडसा संस्कार मूल्यांच्या माध्यमातून समोर ठेवत आहे.
लेखक : दत्तात्रय चितळकर / Dattatray Chitalkar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 98
किंमत : रु. 100