अनुभव विकणे आहे
₹260.00
” ‘अनुभव विकणे आहेत’ हा रंगनाथ पठारे यांचा पहिला कथासंग्रह. १९८३ साली आनंद अंतरकर यांच्या ‘विश्वमोहिनी प्रकाशन’ या संस्थेने प्रकाशित केलेला.
तरुण लेखकाच्या नवखेपणाच्या खुणा या कथांत नक्कीच आहेत. पण भविष्यात कदाचित हा लेखक बरे काही लिहू शकेल याच्या खुणा सुद्धा त्यात आहेत.”
लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 168
किंमत : रु. 260
लेखक संपर्क
श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com