छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा

100.00

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. आजही ते सर्व लेखन तितकेच महत्त्वाचे आहे. या पोवाड्यांत जोतीरावांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला आदर आणि अभिमान प्रकर्षाने प्रत्ययाला येतो.

लेखक : महात्मा ज्योतिराव फुले / Mahatma Jyotirao Phule
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
किंमत : रु. 100