दुभंगवाणी

150.00

स्वतःच्या वाटेनं धीटपणे पावलं टाकीत चालू पाहणारी कविता.. ओंजळीतून निसटून गेलेल्या वाळूच्या मऊ-मुलायम स्पर्शाची ही कविता. तृप्तपणे मेलेली माणसं आठवताना भोवतीच्या कोलाहलात तडफणारी माणुसकी उजागर करणारी ही कविता. कोणत्याही आविर्भावाशिवाय अनुभवाला पकडू पाहणारी, रम्य बालपणात बागडू पाहणारी ही कविता.

लेखक : डॉ. नंदकुमार मुलमुले / Dr. Nandkumar Mulmule
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 111
किंमत : रु. 150