एक वजा क्षण
₹130.00
ही कथा वयाला समजून घेणारी आहे. वयाला शहाणा स्पर्श झाला की प्रसंग म्हणजे नियती नव्हे हे नवे भान त्याला येते.
वेदनेच्या प्रदेशात भटकूनही वय तटस्थ राहतं, असुरक्षिततेला सामोरं जातं, उन्मळून पडले तरी उमलण्याचा प्रवास करायला उत्सुक असलेल्या वयाची ही कथा आहे.
ही नात्याचीही कहाणी आहे. नात्याला एक देह असतो, आणि त्या देहाला ‘ओली माती तिच्या हजार गती’; या अशाश्वततेचा संसर्ग असतो. ते बरेचदा नासतं.
लेखक : वृंदा भार्गवे / Vrunda Bhargave
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 135
किंमत : रु. 130
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com