एकाच नाण्याच्या तीन बाजू

150.00

शिक्षण सर्वार्थाने महत्त्वाचे असले तरी त्यासाठी आवश्यक आहे तो पाल्य, पालक आणि शिक्षण यांचा समन्वय. या विषयाला असणारे विविध कंगोरे टिपण्याचा, त्यांचा वेध घेण्याचा आणि समस्यापूर्ती करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न बालग्रंथालय चळवळीतील एक अग्रगण्य नाव असणारे मुलांचे मित्र नरेंद्र लांजेवार यांनी एकाच नाण्याच्या तीन बाजू या पुस्तकात केला आहे.

लेखक : नरेंद्र लांजेवार / Narendra Lanjewar
प्रकाशक : व्यास क्रिएशन्स / Vyas Creations

Category: Tag: