Sale!

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती

100.00 25.00

‘मराठीसृष्टी‘च्या माध्यमातून ‘महाराष्ट्रातील औषधी वनस्पती’ हे डॉ. दिलिप कुलकर्णी यांनी लिहिलेले इ-पुस्तक.  याच विषयावरील त्यांची लेखमालिका वाचकांच्या पसंतीस उतरली.

लेखक : डॉ. दिलीप कुलकर्णी / Dr Dilip Kulkarni
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. 100/-
सवलत किंमत : रु. 25/-

Category:

Description

माझा वनस्पती शास्त्रातील संशोधनाचा जवळ जवळ ३० वर्षाचा अनुभव होता. साधारणपणे  लोकांना काय आवडते याचा अंदाज होता,  त्यामुळे मी महाराष्ट्रातील औषधी वनस्पती हा विषय    असलेली व सर्व लोकांना माहीती असलेल्या फळांच्या बाबतीत लेख लिहावेत हि माझी धारणा होती. कारण सर्व सर्वसामान्यांना बरीच फळे माहीत असतात व ती त्यांनी खाल्लेलीही असतात. परंतु त्यांना त्याच्या औषधी गुणधर्म या विषयी माहिती नसते. ती आपण त्यांना करून देऊ हा या सर्व लेखांच्या मागील उद्देश होता. अशा तऱ्हेने मी महाराष्ट्रातील दहा फळ वृक्षांची ओळख व औषधी गुणधर्मांच्या माहितीवर आधारीत लेख प्रसिद्ध केले.

त्यांना प्रतिसाद कसा मिळेल अशी शंका होती, पण त्यास रसिक वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. सर्वच लेख वाचकांना आवडले पण त्यातल्या त्यात आवळा,पेरू, जांभूळ व डाळिंब यांना उत्तम प्रतिसाद होता. बऱ्याच वाचकांनी कळवले की त्यांना या फळांचे बहुतेक औषधी गुणधर्म माहित नव्हते. बऱ्याच वाचकांनी लेख लिहण्याचा पद्धतीची प्रशंसा केली. त्यामुळे मी केलेल्या कष्टाचे चीज झाले याचा मला आनंद आहे.

लेखक : डॉ. दिलीप कुलकर्णी / Dr Dilip Kulkarni
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti

किंमत : रु. 100/-

Medicinal Plants in Maharashtra | Dr Dilip Kulkarni | Marathisrushti

लेखक संपर्क

लेखक : डॉ. दिलीप कुलकर्णी / Dr Dilip Kulkarni

Address : B-7, Durvankur (2) CHS, Panchavati, Pashan Road, Pune 411008
Mobile :  09881204904
E-Mail : dkkul2007@gmail.com

प्रकाशक संपर्क

मराठीसृष्टी 
चाणक्य, २रा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com

पुस्तक वाचा

आपण हे पुस्तक खरेदी केले असल्यास ते येथून लॉग-इन करुन वाचू शकता. अन्यथा खरेदी करुन वाचा.