
गाव हाकेच्या अंतरावर
₹120.00
पूर्वी बोलायची झाडं माणसाशी माणसापेक्षाही मनमोकळेपणानं.. गावात एखादा संत महंत आला म्हणजे झाडांचा आनंद ओसंडून वाहायचा पाना-फुलांमधून. त्याच नजरेनं माणूसही संवादीत व्हायचा महानुभावांशी.
आता हा संवादच करायला लागला तेव्हा कशाचा भरवशावर सोयीस्कर साठमारी. ओढायचा गाडा?
लेखक : जगदीश कदम / Jagdish Kadam
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 120
किंमत : रु. 120