गाभ्यातील प्रकाश

325.00

“स्त्री, तिचं दु:ख, निमूटपणे सारं सोसणं, विशाल करुणा हा रंगनाथ पठारे यांच्या कथालेखनप्रकृतीचा एक प्रमुख विषय आहे. त्याशिवाय भोवतालच्या सामाजिक जीवनाचं त्यांना चांगलं भान आहे, आणि त्यांच्या लेखनात ही पक्व सामाजिक जाणीवही व्यक्त झालेली आहे.”

‘गाभ्यातील प्रकाश’ या कथासंग्रहातून ही सर्वच वैशिष्ट्ये ठळकपणे जाणवतात.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 178
किंमत : रु. 325

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.