गरम झळा आणि संभ्रमाची फळे

100.00

पोपट सातपुते गेली सुमारे पंचवीस वर्षे कविता लिहीत आहेत. त्यांची कविता हा समकालीन मराठी कवितेतला विशिष्ट एकाकी आशयघन स्वर म्हणता येईल. कारण या प्रकारची कविता आणखी कोणीही लिहिताना दिसत नाही. आधी कोणी लिहिल्याचेही मला माहीत नाही.

जोडायचेच ठरले तर एकीकडे या कवितेचे नाते मराठी भाषा जन्मण्या आधीच्या प्राकृत गाथासप्तशतीतल्या गाथांमधल्या नाजुकतेशी आहे.

लेखक : पोपट सातपुते / Popat Satpute
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 120
किंमत : रु. 100