घर हरवलेला पोलिस
₹100.00 ₹50.00
स्मार्ट डिजिटल पुस्तक
मुंबई पोलिसांचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. व्यंकट पाटील यांचा ‘घर हरवलेला पोलीस’ हा त्यांच्या पोलीस खात्यातील रोजच्या अनुभवावर आधारीत असलेला कथासंग्रह आहे. त्यातील ‘श्रीयुत विसरभोळे’, ‘कथा एका चावीची’, ‘प्रेत उठून धाऊ लागले’ आदी कथा फारच गंमतीशीर व वाचनीय झाल्या आहेत.
लेखक : व्यंकट पाटील
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-
हे इ-पुस्तक आपण खरेदी केले असल्यास ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
खरेदी केले नसल्यास आजच खरेदी करा.
Description
मुंबई पोलिसांचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त श्री. व्यंकट पाटील यांचा ‘घर हरवलेला पोलीस’ हा त्यांच्या पोलीस खात्यातील रोजच्या अनुभवावर आधारीत असलेला कथासंग्रह आहे. त्यातील ‘श्रीयुत विसरभोळे’, ‘कथा एका चावीची’, ‘प्रेत उठून धाऊ लागले’ आदी कथा फारच गंमतीशीर व वाचनीय झाल्या आहेत.
व्यंकट पाटील यांचा ‘घर हरवलेला पोलीस’ हा कथासंग्रह पोलिसांना पोलीस ठाण्यात येणाऱ्या अनुभवांवर जरी असला तरी पोलिसांना रोज काय काय कामे करावी लागतात, लष्कराच्या कशा भाकऱ्या भाजाव्या लागतात, रात्री – अपरात्री ‘डेड-बॉडी’ जवळ कसे थांबावे लागते, त्यातून काय काय भोगावे लागते याचे मार्मिक विवेचन पाटील यांनी केले आहे.
लेखक : व्यंकट पाटील
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/- सवलत किंमत : रु. ५०/-
Ghar Haravalela Police
Vyankat Patil
Marathisrushti
प्रकाशक संपर्क
मराठीसृष्टी
दूरध्वनी : ९८२०३१०८०३
इ-मेल : support@marathisrushti.com
वेबसाईट: www.marathisrushti.com