ग्लानिर्भवति भारत
₹150.00
अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून नव्हे तर मांडणीमधूनच कथाविषयासंबंधीची त्यांची अतूट बांधिलकी तीव्रतेने व्यक्त होते.
आजच्या सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण असलेल्या या कथा विचार करायला लावणार्या आहेत तशा अस्वस्थ करणार्याही.
लेखक : अरुण साधू
प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
पाने : 183
किंमत : रु. 150/-
कथासंग्रह
Glanirbhavati Bharat | Arun Sadhu | Majestic Prakashan