ओळख राष्ट्रीय प्रतीकांची

65.00

लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांच्या या पुस्तकात लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील मातृभूमीची ‘अस्मिता’ वैशिष्टये ठरणा-या महत्वपूर्ण गोष्टींचे महत्वपूर्ण संकलन वाचतांना खरोखरीच आनंदाला मोहोर येतो. मग ते आंबा या राष्ट्रीय फळांचे वर्णन असो वा कमळ या फुलाचे किंवा वटवृक्षाचे.

लेखक : मंगेश विठ्ठल कोळी / Mangesh V Koli
प्रकाशक : कवितासागर प्रकाशन / Kavitasagar Prakashan

पाने : 117
किंमत : 65/-
आवृत्ती : पहिली आवृत्ती (२०१६)

 

Category: Tag:

Description

लेखक संपर्क

लेखक : मंगेश विठ्ठल कोळी / Mangesh V Koli

रुपा निवास,  पुष्पक चित्रमंदिरच्या मागे,  गणेश नगर,  शिरोळ ४१६१०३, तालुका शिरोळ,  जिल्हा कोल्हापूर,

फोन :  ९०२८७ १३८२०
इ-मेल : mangeshvkoli@gmail.com
 

प्रकाशक संपर्क

प्रकाशक : कवितासागर प्रकाशन / Kavitasagar Prakashan

कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र  406101

डॉ. सुनील दादा पाटील
संपर्क - 02322 - 225500, 09975873569
ईमेल - sunildadapatil@gmail.com