ईश्वर मृतात्म्यास शांती देवो

275.00

नगर-महानगर, निमशहर-खेडे या सगळ्यांना पोटात घेऊन माणसाचा निखळ शोध हे रंगनाथ पठारे यांच्या कथेचे मूलभूत वैशिष्ट्य! त्यामुळे जगण्याच्या मूलभूत प्रेरणांचा अखंड शोध त्यांच्या कथांतून प्रत्ययाला येतो.

जात-धर्म-पंथ यातून माणसाच्या जगण्यात निर्मा.ण होणाऱ्या तणावांचे चित्रण करता करता वृत्ती प्रवृत्तींच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत, जगण्याचा तळ गाठण्याची आकांक्षा त्यांची कथा बाळगते.

लेखक : रंगनाथ पठारे / Ranganath Pathare
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan

पाने : 144
किंमत : रु. 275

लेखक संपर्क

श्री रंगनाथ पठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्यांचे वास्तच्य श्रीरामपूर येथे असते.

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com