
जीबन नरहची आसामी कविता
₹75.00
युई युई!’ अशी पारंपरिक हाक देणाऱ्या, न गवसणाऱ्या एका आसामी जमातीची कवी जीबन नरह यांच्या कवितांमधून प्रकटलेली काव्यस्पंदने – भावस्पंदने विचारस्पंदने चिंतनस्पंदने या अनुवादित कवितेतून अवश्य पाहता येतील.
आसामी भाषा – संस्कृतीची प्रकृती अनुभूती आणि – प्रकटीकरण या बाबतीत आपल्याशी कुठेकुठे मिळतीजुळती आहे तसेच कुठेकुठे ती भिन्न स्वरुपाची आहे तेही या कवितांच्या माध्यमातून पाहता येईल.
लेखक : शोभा नाईक / Shobha Naik
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 64
किंमत : रु. 75