कांदाचिर
₹250.00
बी. डी. डी. चाळींत खेळला जाणारा एक अफलातून खेळ. इंग्रजांच्या अमदानीत या चाळी मुंबईत अस्तित्वात आल्या. लोअर परेल (डिलाईल रोड), नायगाव, वरळी, शिवडी अशा अनेक ठिकाणी त्या विखुरलेल्या आहेत.
लेखक : जे. के. ऐनापुरे / J. K. Ainapure
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १७२
किंमत : रु. २५०/-
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com