खुलासा
₹225.00
“श्री. किशोर खेडेकर यांची कथा, शेती-मातीची,गाव शिवाराची, श्रमा-घामाची उत्कट व्यथा आहे. शेतकरी जीवनाची सारी ‘चित्तरकथा’ स्वतःच्या अनुभवाच्या कसातून सहज मुखरीत झालेली आहे.
१९९० नंतर ग्राम व्यवस्थेचे सारे संदर्भ आज जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली येत आहेत. स्पर्धात्मक व्यापारीकरणामुळे माणसाच्या साऱ्याच अंगाला भयपण निर्माण झालेले दिसते.
संभ्रम आणि माहिती- तंत्रज्ञानाचे स्फोटक वास्तव, मूल्यांवर आघात करीत आहे. राजकारण, अर्थकारण, शिक्षण विशेष म्हणजे कौटुंबिक ताणतणावाची रूपेही कमालीची बदलत आहेत.
या साऱ्या बदलात राबता शेतकरी समाज भरडला जात आहे.
लेखक : किशोर खेडेकर / Kishor Khedekar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १२८
किंमत : रु. २२५/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com