मंथरक आणि इतर एकांकिका

90.00

साठ-सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि नव्वदीच्या दशकात लिहू लागलेल्या पिढीतील तरुण साहित्यिकांच्या जाणिवा नेमक्या काय आहेत, याचा शोध घेतला तर वर्तमान परिस्थितीचे एक चित्र आपल्यापुढे निश्चितपणे उभं राहू शकेल. नाटकामध्ये शफाअत खान, संजय पवार, जयंत पवार, प्रशांत दळवी यांसारखे प्रयोगशील नाट्यलेखक आपणाला दिसतात. याच पिढीच्या समकालीन लेखन करणारे जयसिंग पाटील हे कोल्हापुरातील एक नाव. विविध स्पर्धांतून दखलपात्र ठरलेल्या पाच एकांकिकांचा हा संग्रह त्यांच्या लेखनक्षमतेची जाणीव करुन देतो.

लेखक : जयसिंग पाटील / Jaysingh Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 96
किंमत : रु. 90