माणूस उकरून काढावा लागतोय…

कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी … तुमची सारी निर्मितीशीलता केवळ तिच्या जन्मावर अवलंबून असते. कवितेची गर्भजल परीक्षा करू नये कधी.com आणि केलीच कधी तर … मारू नये तिला कधी गर्भातच… स्वीकारावं तिला तिच्या व्यंगांसहित

लेखक : सिसलिया कार्व्हालो / Sisliya Carvalo
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 128
किंमत : रु. 200