मिरला
₹200.00
ग्रामीण व्यक्तिरेखांचे विविध कंगोरे हळुवारपणे संजीव गिरासे यांच्या कथांमधून उलगडतात. भाव-भावना, स्वप्नं, अपेक्षा, आकांक्षा, निष्ठा, प्रेम आणि संवेदना अशा अनेक मानवी मनाच्या तंतूंची वीण या कथांमध्ये आढळते.
साहित्याला प्रादेशिक चेहरा असतो. ‘मिरला’ या कथासंग्रहाला खान्देशचा चेहरा प्राप्त झाला आहे. गिरासेंनी अहिराणी भाषेच्या सौंदर्याला कुठेही धक्का न लावता ही भाषा अतिशय सहज-स्वाभाविकपणे या कथासंग्रहात वापरली आहे. खान्देशचे प्रतिनिधीत्व ‘मिरला करतो.
लेखक : संजीव गिरासे / Sanjiv Girase
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 160
किंमत : रु. 200
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com