पाडा

130.00

अशोक कौतिक कोळी यांच्या ‘पाडा’ ह्या कादंबरीत चांगदेव तापीकर नावाच्या खान्देशातील एका छोट्या केळी उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्याची कहाणी आहे.

आपल्या कृषिप्रधान ग्रामीण अर्थव्यवस्थेत सध्याचे शेतकरी जीवनविजेची अनियमितता, शेतीमालास मिळणाऱ्या भावाची अनिश्चितता, संधीसाधू राजकारण आणि भ्रष्टाचार अशा प्रश्नांनी व्यापलेले आहे.

लेखक : अशोक कोळी / Ashok Koli
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १०४
किंमत : रु. १३०/-

Category: Tag:

लेखक संपर्क

प्रकाशक संपर्क

वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४

इ-मेल : shabdalaya@gmail.com