पंचनामा
₹225.00
नामानिराळा काही माणसं जन्मतः मोठेपण घेऊन येतात. काही माणसांवर मोठेपण लादलं जातं तर काही माणसं स्वतःच्या प्रयत्नांनी मोठी होतात. नामदेवराव स्वकर्तृत्वाने, स्वप्रयत्नाने मोठे झालेले आहेत. पंचनामा कथासंग्रह हे माझ्या मित्राच्या कर्तृत्वाचं दृश्य रूप. या संग्रहातल्या १३ कथा ह्या आजूबाजूच्या डोळस निरीक्षणातून साकारलेलं वेगळं जग आहे.
लेखक : नामदेवराव देसाई / Namdevrao Desai
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १७०
किंमत : रु. २२५/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क

फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com