
पंडित जवाहरलाल नेहरु : चरित्र आणि कार्य
₹30.00
चाचा नेहरू’ या लाडक्या नावाने मुलांमध्ये ओळखले जाणारे एकमेव राजकीय नेते किंवा एकमेव पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू ! ‘भारताचे पहिले पंतप्रधान !’
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान होत. मुलांमध्ये ते ‘चाचा नेहरू’ या नावाने ओळखले जात. अशा घरगुती संबोधनाने लोकप्रिय असलेले पंडित नेहरू हे एकमेव पंतप्रधान होत. म्हणूनच १४ नोव्हेंबर हा पंडित नेहरूंचा जन्मदिवस भारतात बालदिवस म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरूंचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रसन्न होते.
लेखक : सुमती पाटील / Sumati Patil
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 32
किंमत : रु. 30