
रूप अरुपाचे
₹100.00
रा. अशोक नीलकंठ सोनवणे हे खानदेशातील एक महत्त्वाचे कवी आहेत. एखाद्या कलावंताचे प्रादेशिकदृष्ट्या महत्त्वाचे असणे एकूण सांस्कृतिक संदर्भात महत्त्वाचे मानावे लागते.
कुठल्याही प्रदेशातील मानवी संवेदनांचा अवकाश समकालीन समाजव्यवस्थेच्या खोल तळाशी जावून व्यापक होत असतो. “रूप अरुपाचे” या काहीशा दीर्घ आणि अधूनमधून स्वतंत्र कवितांमधून त्यांची कविता आपल्या भूतभविष्यासह वर्तमानाचा शोध घेतांना दिसते.
लेखक : अशोक सोनवणे / Ashok Sonawane
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 96
किंमत : रु. 100