संपूर्ण गुरुचरित्र
₹100.00 ₹50.00
संपूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संपूर्ण गुरुचरित्र हा आपला पवित्र ग्रंथ. हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात नियमितपणे वाचला जातो, त्याचे नित्यनेमाने पायायण केले जाते. हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येताात. त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्रासहित इतर अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
Description
संपूर्ण गुरुचरित्र हा आपला पवित्र ग्रंथ. हा ग्रंथ महाराष्ट्रातील घराघरात नियमितपणे वाचला जातो, त्याचे नित्यनेमाने पायायण केले जाते. हल्लीच्या डिजिटल युगात अनेकांचे आध्यात्मिक वाचन मोबाईलवरच होते. मात्र PDF स्वरुपातील पुस्तके वाचताना काही अडचणी येतात. त्यामुळे संपूर्ण गुरुचरित्रासहित इतर अनेक धार्मिक पुस्तके इ-बुक स्वरुपात आणण्याच्या मराठीसृष्टीच्या प्रयत्नांचा हा एक भाग !
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti