
सुंबरान
₹250.00
नगरच्या जिल्हा न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून त्यांचाच गाऊन घालून, रात्रीच्या वेळी, कंदिलाच्या प्रकाशात ‘पाहिजे का कुणाला न्याय?’ हा प्रश्न रिकाम्या कोर्टाला विचारणाऱ्या साकूरसारख्या आडवळणी खेड्यातील दिनकर (बापू) शेलार यांचे हे आत्मकथन, निरागस बालीश बापूकडून अजाणतेपणे घडलेले हे साहस त्याच्या आयुष्यातील स्वप्न बनले.
लेखक : दिनकर यमाजी शेलार / Dinkar Yamaji Shelar
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : 240
किंमत : रु. 250