स्वप्नांचा झुला
₹150.00
राजकारण, समाजकारण, व्यवसाय, कुटुंब अशा विविध क्षेत्रातील अनेकविध भूमिका केंद्रस्थानी राहून पार पाडताना संपर्कात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती विशेषत: स्त्रिया, त्यांच्या आयुष्याचं घडणं, बिघडणं, कधी उसळी घेऊन उभं राहणं, तर कधी मोडून पडणं या साऱ्यांचं चित्रण श्रीमती उषाताई दराडे अतिशय संवेदनशीलपणे करतात.
लेखक : उषा दराडे / Usha Darade
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन / Shabdalay Prakashan
पाने : १५०
किंमत : रु. १५०/-
लेखक संपर्क
प्रकाशक संपर्क
वॉर्ड नं ७, पोस्ट बॉक्स ९०, आयडिया टॉवर जवळ, श्रीरामपूर, जि. अहमदनगर, ४१३७०९फोन : (०२४२२) २१०४४४
मोबाईल : ९८२२५२५४४४
इ-मेल : shabdalaya@gmail.com