वैज्ञानिकाचा सत्याचा शोध

250.00

वैज्ञानिकाचा सत्याचा शोध’ हे एक मनाला भुरळ घालणारे आत्मकथन आहे. जे अगदी कोणाचेही असू शकते, अगदी तुमचे सुद्धा! आत्मदर्शनाच्या दुर्गम वाटेवर वाटचाल करणार्‍या एका नवागत साधकाने मानवी गुणदोषांवर मात करत मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे केलेल्या प्रवासाची गाता पानापानागणीक आपल्या समोर सहज उलगडत जाते.

पुस्तकाचे नाव : वैज्ञानिकाचा सत्याचा शोध
लेखक : स्वामी विराजेश्वर
किंमत : रु. २५०
पाने : २९०
प्रकाशक : संतोष विलास मोहिले
ISBN :
बाइंडिंगचा प्रकार :
वर्गवारी : अध्यात्मिक

Not for Sale